Logo - Prestige Public School Pune

Technical Helpline Number : 9607950655

Online Fee Payment

Prestige Kids

Junior College

Steps to Pay Online Fees

Online Fee Payment - Prestige Public School Pune

1) Enter Student ID (in Capital Letter Only) which is unique for each Student.This is Alphanumeric and unique for each student. (Example: KPPS0098/CPPS0501/PPS5005)
2) Enter Correct Student Id (If you are not sure about StudentId please contact School Admin)

For Prestige Kids and CBSE at 9607950657 

For SSC at 9822598838

१) प्रथम पी. आर. एन. (पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर) भरा (फक्त कॅपिटल लेटर्स मध्ये) हा क्रमांक प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र देण्यात आला आहे. हा क्रमांक अल्फान्युमरिक (आकडे आणि अक्षरं ) मिळून बनलेला आहे (उदा- KPPS0098/CPPS0501/PPS5005)

(२) आय. डी. क्रमांक बिनचुक भरा ( तुम्हाला आय.डी. क्रमांक माहीत नसल्यास शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा)

प्रेस्टिज किड्स व सी. बी. एस. ई साठी ९६०७९५०६५७

आणि एस. एस. सी . साठी ९८२२५२८८३८ या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा

Online Fee Payment - Prestige Public School Pune

3) Verify Student Details.
4) Select your unpaid fees & Click Next.

३) विदयार्थ्यांची माहिती तपासुन बरोबर असल्याची खात्री करावी.

४) न भरलेल्या फिज् हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा.

Online Fee Payment - Prestige Public School Pune

5) Enter Your Name,email & mobile number.
6) Click Pay, Select any one preferred payment Option.
7) Print /Save Receipt for your future reference.

५) तुमचं नाव, ई. मेल आय.डी व मोबाइल क्रमांक भरा.

(६) ‘पे ‘ ऑप्शन वर क्लिक करा, त्यातील तुम्ही वापरत असलेला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करा.

७) तुमच्या रेफरंस साठी रिसीट / पावतीची प्रिंट काढून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा.

 

 

Prestige Public School